कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे होते, रद्द करणे मोठी चूक: सर्वोच्च न्यायलयाचा समितीचा निष्कर्ष
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे होते, ते रद्द करणे मोठी चूक होती, असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायलयाचा आदेशानुसार स्थापन केलेल्या समितीने […]