कुंभमेळ्या दरम्यान बनावट कोरोना चाचण्यांप्रकरणी हरिद्वारमध्ये ईडीचे छापे, मनी लॉँडिंगचा गुन्हा दाखल
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तराखंडमधील हरिद्वार येथे आयोजित कुंभमेळ्याच्या काळात झालेल्या बनावट कोरोना चाचण्यांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनेक प्रयोगशाळांवर छापे टाकले. या प्रकरणी मनी […]