मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिनची 8 तास चौकशी : दिल्ली पोलिसांनी अभिनेत्रीला विचारले 100 प्रश्न, अनेकांची उत्तरे देता आली नाहीत
प्रतिनिधी नवी दिल्ली : ठकसेन सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बुधवारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि पिंकी इराणी यांची चौकशी करण्यात आली. […]