लतादीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारासाठी शिवतीर्थावर तयारी; बाळासाहेबांच्या समाधी शेजारी लतादीदी विसावणार!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर केंद्र सरकारने २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला, तसेच भारतरत्न लतादीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार […]