तेथे कर माझे जुळती : लतादीदींच्या दर्शनासाठी पहाटेपासून शिवतीर्थावर चाहत्यांची वर्दळ
प्रतिनिधी मुंबई : भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिव देहावर रविवारी, ६ फेब्रुवारी रोजी शिवतीर्थावर येथे मंत्राग्नी देण्यात आला. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गर्दीमुळे चाहत्यांना लतादीदींचे दर्शन […]