कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांची मोठी घोषणा, म्हणाले – 2023 मध्ये माझी अखेरची निवडणूक, पण राजकारणात राहणार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी म्हटले की, 2023ची विधानसभा निवडणूक त्यांची शेवटची असेल पण ते राजकारणातच राहतील. राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या म्हणाले की, […]