• Download App
    Lashkar | The Focus India

    Lashkar

    Pakistan : 9 दहशतवादी अड्ड्यांवर दुरुस्तीचे काम; ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त ‘अतिरेकी कारखाने’ पुन्हा सुरू

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानमधील ९ दहशतवादी कारखाने उद्ध्वस्त केले. परंतु, पाकिस्तानने पुन्हा या तळांची दुरुस्ती ‘ना-पाक’ सुरू केली आहे. अडीच महिन्यांनंतर हे काम केले जात आहे. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांद्वारे चालणाऱ्या मदरशांमध्ये विद्यार्थी परतले आहेत. या तळांवरील विध्वंसाची भरपाई करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर आणि शाहबाज सरकारने सरकारी तिजोरी उघडली आहे.

    Read more

    घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या काश्मिरात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान; 3 लश्करचे, दोघांची ओळख पटली नाही

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील नियंत्रण रेषेजवळील माछिल सेक्टरमध्ये गुरुवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये पाच दहशतवादी मारले गेले. 3 दहशतवादी लश्करशी […]

    Read more