इस्रायलमध्ये जगातील सर्वात मोठ्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन, वजन २८९ ग्रॅममुळे विश्वविक्रम
वृत्तसंस्था तेल अविवं : इस्रायलमध्ये जगातील सर्वात मोठ्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन करण्यात आले आहे. तिचे वजन तब्बल २८९ ग्रॅम असल्यामुळे हा एक विश्वविक्रम बनला आहे. world’s […]