मोठी बातमी : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी मोदींची रणनीती, सिंधिया-रिजिजू यांच्यासह चार केंद्रीय मंत्री जाणार
युक्रेन संकट वाढत आहे. अशा परिस्थितीत तेथे अडकलेल्या भारतीयांची चिंतादेखील वाढत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उच्च पातळीवरील आपत्कालीन बैठक आयोजित केली. सूत्रांनी […]