‘Smash’: आता सरकारी कंपनी परदेशी कंपन्यांशी स्पर्धा करणार, आयटीआयने लाँच केला लॅपटॉप आणि मायक्रो पीसी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार कंपनी ITI लिमिटेडने आंतरराष्ट्रीय मानकांनुसार लॅपटॉप आणि मायक्रो पीसी विकसित करून बाजारात आणले आहेत. ‘स्मॅश’ ब्रँड अंतर्गत लॉन्च केलेली […]