• Download App
    Landslide | The Focus India

    Landslide

    Nepal : नेपाळमध्ये भूस्खलनामुळे दोन दिवसांत 51 जणांचा मृत्यू; 9 जण बेपत्ता; लष्कराच्या हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू

    शुक्रवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या भूस्खलन आणि पुरामुळे नेपाळमध्ये ५१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन दिवसांत नऊ जण बेपत्ता आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूर्व नेपाळमधील इलाम जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झाले आहे, जिथे भूस्खलनात ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

    Read more

    Himachal : हिमाचलमध्ये 46 ठिकाणी ढगफुटी, 424 जणांचा मृत्यू; शिमलामध्ये भूस्खलन

    हिमाचल प्रदेशात मान्सून सुरू झाल्यापासून, ४६ ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे ९८ पूर आणि १४६ भूस्खलन झाले आहेत. पावसाशी संबंधित घटनांमध्ये ४२४ जणांचा मृत्यू झाला आहे.

    Read more

    CM Vijayan :वायनाड भूस्खलनग्रस्तांना मिळालेल्या मदतीतून बँकांची EMI कपात, CM विजयन यांचे आवाहन

    वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळ सरकारने सोमवारी (19 ऑगस्ट) वायनाडमधील भूस्खलनात बळी पडलेल्या आणि वाचलेल्यांना मदत करण्यासाठी बँकांना कर्जमाफी देण्याचे आवाहन केले. वास्तविक, मुख्यमंत्री पिनाराई विजयन […]

    Read more

    Wayanad landslide : वायनाड भूस्खलनात आतापर्यंत 313 मृत्यू, 206 जण बेपत्ता; अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी बचाव पथकाचे केले कौतुक

    वृत्तसंस्था वायनाड : केरळच्या वायनाडमध्ये ( Wayanad )मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या ३१३ वर पोहोचली आहे. 130 लोक रुग्णालयात आहेत. अपघाताला चार दिवस उलटले […]

    Read more

    हिमाचल प्रदेशातील लोक मांस खात असल्याने भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटना – IIT मंडीच्या संचालकाचं विधान!

    जर आपण असे केले तर हिमाचल प्रदेशाचे मोठे पतन होईल, असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी हिमाचल प्रदेश : आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांनी विद्यार्थ्यांना […]

    Read more

    हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे वाहन नदीत कोसळले, सात जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

    चंबा जिल्ह्यात सिउल नदीत हे वाहन कोसळले आहे. विशेष प्रतिनिधी शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. दरड कोसळल्याने एक वाहन  नदीत पडले […]

    Read more

    Uttarakhand Landslide : गौरीकुंडमध्ये भूस्खलन ढिगाऱ्याखाली चार मृतदेह आढळले, १५ बेपत्तांचा शोध सुरू

    मुसळधार पावसाचे रुपांतर आपत्तीत झाले विशेष प्रतिनिधी रुद्रप्रयाग  : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंडमध्ये भूस्खलनामुळे १९ जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी चार मृतदेह […]

    Read more

    ‘’… तर मग ते कसलं प्रशासन? ‘’ राज ठाकरेंनी विचारला परखड सवाल!

     ‘’पुढे यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी…’’  असंही राज ठाकरे यांनी ट्वीटद्वारे सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  सध्या राज्यभर जोरदार पाऊस  सुरू आहे. परिणामी पावसाळ्यातील […]

    Read more

    भीषण दुर्घटना : रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली; चौघांचा मृत्यू, अनेकजण दबले गेल्याची भीती!

    घटनाास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल; बचावकार्यासाठी गेलेल्या  अग्निशमन दलाच्या जवानाचाही मृत्यू विशेष प्रतिनिधी रायगड :  सध्या राज्यभर जोरदार पाऊस  सुरू आहे. परिणामी पावसाळ्यातील आपत्तीही घडताना […]

    Read more

    Maharashtra Rain : पालघरमध्ये भूस्खलनामुळे अनेक घरे उद्ध्वस्त, मुंबईतील अनेक भागांत साचले पाणी

    वृत्तसंस्था मुंबई : सध्या महाराष्ट्रात पावसाचा तांडव सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुंबईतही पावसाने संकट निर्माण केले आहे. बुधवारी सकाळीही […]

    Read more

    मणिपूर भूस्खलनात 81 जण दबले : 15 जवान आणि 5 नागरिकांचे मृतदेह बाहेर काढले, 18 जणांना वाचवले; 55 साठी शोध सुरू

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात प्रादेशिक लष्कराच्या जवानांसह 55 लोक अजूनही मातीखाली गाडले गेले आहेत. गुरुवारी सैनिकांच्या छावणीवर दरड कोसळली. तेव्हापासून एनडीआरएफची टीम मोठ्या […]

    Read more

    हरियानात भिवानीमध्ये खाण क्षेत्रात भूस्खलन, चौघांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

    विशेष प्रतिनिधी चंडीगड – हरियानाच्या भिवानी जिल्ह्यामध्ये दादम खाण क्षेत्रामध्ये झालेल्या भूस्खलनात चार मरण पावले तर ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकून पडल्याची भीती व्यक्त होते आहे.Four died […]

    Read more

    हिमाचल प्रदेशामध्ये भूस्खलनामुळे नदीतच तयार झाले प्रचंड कृत्रीम तळे, शेती- गावांना निर्माण झाला धोका

    विशेष प्रतिनिधी सिमला – हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामुळे चंद्रभागा नदीचा प्रवाह अवरुद्ध झाल्याने तेरा खेड्यांतील दोन हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. भूस्खलनानंतर […]

    Read more

    पाटणमधील आंबेघर येथे भुसखलन : १४ जण बेपत्ता? पाटण तालुक्यात दरडी कोसळण्याच्या घटना

    विशेष प्रतिनिधी सातारा : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मोरणा विभागात आंबेघर येथे गुरूवारी मध्यरात्री दरड कोसळली. गावातील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. तीन […]

    Read more