राममंदिर परिसरातील जमिन खरेदीचा व्यवहार ऑनलाइन असल्याने पारदर्शक; गैरव्यहाराचा आरोप ठरणार फुसका बार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या कार्यास सुरुवात झाली आहे. मात्र, दुसरीकडे राम मंदिर परिसरातील जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याची अफवा पेरण्यात आली आहे. विशेष […]