Sheikh Hasina : हसीना यांना प्लॉट बळकावल्याप्रकरणी 26 वर्षांची शिक्षा; ब्रिटिश खासदार असलेली भाची आणि धाकट्या बहिणीलाही तुरुंगवासाची शिक्षा
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाका येथील विशेष न्यायालयाने सोमवारी भ्रष्टाचार प्रकरणात 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण पुरबाचल न्यू टाऊन प्रकल्पात भूखंड वाटपात झालेल्या अनियमिततेशी संबंधित आहे.