Lalu, Tej Pratap : लँड फॉर जॉब प्रकरणात लालू कुटुंबाला मोठा धक्का; लालू, तेज प्रताप, हेमा यांना समन्स
मंगळवारी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने लँड फॉर जॉब प्रकरणात लालू कुटुंबाला मोठा धक्का दिला. न्यायालयाने लालू, तेज प्रताप आणि हेमा यांच्याविरुद्ध समन्स जारी केले आहेत. सर्वांना ११ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.