Lalit Modi : ललित मोदीला आणखी एक धक्का; ‘या’ देशाचे सरकार पासपोर्ट रद्द करणार
आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि भारतातून फरार झालेले ललित मोदीला आणखी एक धक्का बसला आहे. वास्तविक, वानुआटुचे पंतप्रधान जोथम नापट यांनी ललित मोदीचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.