गणेशोत्सवात लालबाग राजाच्या चरणी साडेतीन किलो सोने, ६४ किलो चांदी अन् तब्बल पाच कोटींहून अधिक दान अर्पण
याशिवाय दान केलेल्या रोख रकमेची मोजणी अद्यापही सुरू आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यभरात नुकताच गणेशोत्सव जल्लोषात साजरा झाला. मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये […]