लाल महालात लावणी : शूटिंग करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा; मराठा महासंघाकडून महालाचे शुध्दीकरण!!
प्रतिनिधी पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेली पुण्यातील ऐतिहासिक वास्तू पुण्यातील लाल महालात विनापरवाना लावणी नृत्याचे चित्रीकरण केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]