लखीमपूर हिंसाचार प्रकरण : राकेश टिकैत म्हणाले – ट्रेन कुठे थांबवायची हे सर्वांना माहीत आहे, सरकारसोबत काहीही बोलणे झाले नाही
संयुक्त किसान मोर्चाने एका निवेदनात म्हटले आहे की, जोपर्यंत लखीमपूर खेरी प्रकरणात न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन तीव्र केले जाईल.Lakhimpur violence case: Rakesh Tikait says […]