Lakhimpur Kheri Case : सर्वोच्च न्यायालयाने यूपी सरकारला फटकारले; खुनाच्या आरोपींना अटक का नाही? असे करून तुम्हाला काय संदेश द्यायचाय?
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसा प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. उत्तर प्रदेश सरकारच्या तपासावर नाराजी व्यक्त करत सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने जोरदार फटकारले. न्यायालयाने यूपी […]