वार – पलटवार : राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपकडूनही टीकास्त्र, पात्रा म्हणाले, ‘गांधी कुटुंबाकडून लखीमपूर खीरी शोकांतिकेचा वापर बुडणारे जहाज वाचवण्यासाठी!’
Lakhimpur Kheri tragedy : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील हिंसक घटनेवरून राजकीय पक्षांमध्ये वाद सुरू आहेत. काँग्रेसने उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला हुकूमशाही म्हटले आहे. दुसरीकडे, […]