शेतकऱ्यांवर झालेल्या अन्याया विरुद्ध हा बंद कडकडीत पाळला जाईल : नवाब मलिक
विशेष प्रतिनिधी मुंबई : लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र मध्ये बंद पुकारला आहे. मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीमध्ये याविषयी खेद व्यक्त करण्यात […]