नांदेडला २० ऑगस्ट रोजी ‘एक मराठा लाख मराठा ‘ संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मूक मोर्चाचे आयोजन
विशेष प्रतिनिधी नांदेड : सकल मराठा समाजाच्या वतीने आज हनुमान मंदिर विजयनगर येथे मराठा आरक्षणासंदर्भात पुढील भूमिका घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी मराठा समाजातील […]