Ajit Pawar : लाडकी बहीण योजनेचा विरोध करणाऱ्यांवर अजित पवार कडाडले, विरोधकांकडून चुकीचा प्रचार सुरू
विशेष प्रतिनिधी सोलापूर : Ajit Pawar राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ( Ajit Pawar ) सध्या सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. येथे लाडक्या बहीणींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी […]