भारतीय हवाई दल सुसज्ज, लडाखमध्ये पाठवले 68 हजार सैनिक; 90 टॅंकही एअरलिफ्ट, फायटर प्लेन स्क्वाड्रन तयार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) 68 हजारहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. याशिवाय हवाई दलाच्या मदतीने जवळपास 90 रणगाडे आणि […]