कुवेतमधील अग्निकांडात ४० भारतीयांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
दूतावासाने हेल्पलाइन क्रमांक आणि ई-मेल आयडी जारी केले वृत्तसंस्था नवी दिल्ली: कुवेतमध्ये एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ५१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्वाधिक ४० भारतीय […]