45 भारतीयांचे मृतदेह कुवेतहून कोची मार्गे हवाई दलाच्या विमानाने भारतात आणण्यात आले
मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन कोची विमानतळावर पोहोचले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत प्राण गमावलेल्या […]