Jammu and Kashmir’ : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक; 3-4 दहशतवादी लपल्याची शक्यता
वृत्तसंस्था कुपवाडा : Jammu and Kashmir जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. 3 ते 4 दहशतवादी लपले असण्याची शक्यता भारतीय […]