WATCH : प्रचंड बर्फवृष्टीदरम्यान भारतीय लष्कराच्या जवानांचा ‘खुकरी डान्स’, व्हायरल झाला व्हिडिओ
एकीकडे मैदानी भागात वाढत्या थंडीमुळे लोक घरात दडून बसले आहेत, तर दुसरीकडे उंच डोंगरावर प्रचंड बर्फवृष्टी होत असतानाही आपल्या देशाचे सैनिक अविरतपणे आपले कर्तव्य बजावत […]