महाराष्ट्राचा रेमडेसिवीरचा कोटा होणार दुप्पट, केंद्राकडून आठ लाख नऊ हजार कुप्या मिळणार
कोरोनाच्या कहरात जनतेला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी रेमडेसिविरचा कोटा जवळपास दुप्पट केला आहे. त्यामुळे आता ८ लाख ९ हजार कुपी राज्याला मिळणार […]