सरसकट कुणबी दाखल्यावर ठाम; पण जरांगेंचे अजितदादा गटाविरुद्ध राजकीय भाष्य; प्रकाश सोळंके सोसायटीत पण निवडून येणार नसल्याचा इशारा!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : पुराव्यांवर आधारित कुणबी दाखले देण्याचा शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय मनोज जरांगे पाटलांनी अमान्य केला आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या आंदोलनावर […]