• Download App
    Kunal Shah | The Focus India

    Kunal Shah

    Kunal Shah : भारतीयाच्या हाती WhatsAppची धुरा! CREDचे संस्थापक कुणाल शाह बनणार नवे जागतिक प्रमुख; मेटाकडून 900 दशलक्ष डॉलर्सची मोठी गुंतवणूक

    जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsAppच्या नेतृत्वात मोठा बदल झाला आहे. मेटाने (Meta) WhatsAppचे विद्यमान प्रमुख Will Cathcart यांच्याकडून जबाबदारी काढून भारतातील प्रसिद्ध फिनटेक उद्योजक Kunal Shah यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच मेटाने कुणाल शाह यांच्या CRED या कंपनीत तब्बल 900 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 8,500 कोटी रुपये) गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

    Read more