Kunal Ghosh : ममता समर्थक आमदाराला मार्शलने विधानसभेतून बाहेर काढले; टीएमसी बंडखोर गटाच्या आमदाराला बोलण्यापासून रोखले होते
पश्चिम बंगाल विधानसभेत बुधवारी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान गदारोळ झाला. टीएमसी आमदार कुणाल घोष यांना मार्शल्सनी उचलून सभागृहाबाहेर काढले.