हरिद्वारच्या कुंभमेळ्यात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवित शाहीस्नानाला हजारोंची उपस्थिती
विशेष प्रतिनिधी डेहराडून : उत्तर भारतात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला असताना आज हजारो नागरिक, साधू महंतांनी येथे शाही गंगा स्नान केले. कुंभमेळा व्यवस्थापन समितीने […]