रिक्षाचालक बनला कुंभकोणमचा पहिला महापौर, शपथविधीसाठी रिक्षातूनच महापालिकेत
विशेष प्रतिनिधी तंजावर : तामीळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील कुंभकोणम येथे २० वर्षांपासून रिक्षा चालविणारा रिक्षाचालक महापौर बनला आहे. महापौरपदाची शपथ घेण्यासाठी ते थेट रिक्षातून आले. के. […]