Kulgam : कुलगाममध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, 5 दहशतवादी ठार
हिजबुल कमांडर फारुख नलीही ठार. विशेष प्रतिनिधी Kulgam जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज म्हणजेच गुरुवारी सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली. सुरक्षा दलांनी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला […]