कृषि कायद्यावर अभ्यासाच्या बैठकीला काँग्रेस मंत्र्यांची दांडी
राज्यातील काँग्रेस नेत्यांना दिल्ली दरबाराचा आदेश मिळाला नाही. त्यामुळे कृषि कायद्यांवर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या बोलावलेल्या बैठकीस कॉँग्रेसच्याच ज्येष्ठ मंत्र्यांनी दांडी मारली. विशेष […]