‘मग काय पाकिस्तानचे पंतप्रधान भारताच्या संसदेचे उद्घाटन करतील!, काँग्रेस नेत्याने विरोधकांना ठणकावले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या रूपाने भारताला लोकशाहीचे नवे मंदिर मिळणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी त्याचे उद्घाटन करणार आहेत. त्याचवेळी, […]