Modi Cabinet Expansion : नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद, कृपाशंकर सिंह भाजपमध्ये दाखल; मुंबईसह कोकण भाजपच्या टार्गेटवर
विनायक ढेरे नवी दिल्ली – मुंबई – माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश आणि मुंबई काँग्रेसचे एकेकाळचे दादा नेते कृपाशंकर सिंह यांचा भाजपमध्ये […]