शिवसेनेत फूट : आमदारच नव्हे, तर खासदारही फुटताहेत; राजन विचारे, भावना गवळी, कृपाल तुमाने, राजेंद्र गावित शिंदे गटात!!
प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेच्या आमदारांमध्ये आता दोन-तृतीयांश पेक्षा अधिक फूट पडली असून तब्बल 41 आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाल्याची बातमी आहे. पण त्या […]