• Download App
    KRAS Inhibitor Pancreatic Cancer Breakthrough | The Focus India

    KRAS Inhibitor Pancreatic Cancer Breakthrough

    Spanish Scientists : स्पेनच्या शास्त्रज्ञांनी पॅनक्रियाटिक कर्करोगावर उपचार शोधला:6 वर्षे उंदरांवरील संशोधनात यश

    स्पेनमधील शास्त्रज्ञांनी स्वादुपिंडाच्या कर्करोगावर उपचार शोधल्याचा दावा केला आहे. सुमारे 6 वर्षे उंदरांवर केलेल्या संशोधनात, त्यांनी तीन औषधे एकत्र करून एक नवीन थेरपी तयार केली, ज्यामुळे स्वादुपिंडाची गाठ पूर्णपणे नाहीशी झाली. उपचारानंतर उंदरांमध्ये कर्करोग पुन्हा परतला नाही.

    Read more