Nipah Virus : निपाह व्हायरसने वाढवली चिंता:केरळ-कोझिकोडमध्ये मध्ये १२ वर्षीय मुलाचा मृत्यू;पुण्यातील ‘एनआयव्ही’ ने तपासले होते नमुने
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाचा उद्रेक झालेला असतानाच केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. केरळातील कोझिकोडमध्ये एका १२ वर्षीय मुलाचा निपाहचा […]