उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्या मुंबईत जपानमधल्या कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट प्रदान होणार
120 वर्षांच्या इतिहासात कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टर मिळविणारे फडणवीस पहिलेच नेते विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या, मंगळवार, दि. 26 […]