कोव्हिशिल्ड घेऊनही शरीरात तयार झाल्या नाहीत अॅँटीबॉडी, लखनऊतील नागरिकाने आदर पूनावाला यांच्याविरुध्द केली तक्रार
कोव्हिशिल्ड लसीचा डोस घेऊनही शरीरात अॅँटीबॉडी तयार झाल्या नाहीत म्हणून लखनऊमधील एका नागरिकाने थेट सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्याविरुध्द तक्रार […]