कर्नाटकाच्या गृहमंत्र्यांचा आदर्श, कोविड केअर रुग्णालयासाठी दिले आपले घरच
कोरोनाच्या दुसºया लाटेत रुग्णालये अपुरी पडू लागल्याने अनेक ठिकाणी कोविड केअर रुग्णालये उभारण्यात येत आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी तर आपले घरच रुग्णालयासाठी दिले […]