तेलंगणात प्रचारादरम्यान BRS खासदार कोथा प्रभाकर रेड्डींना भोसकले; प्रकृती चिंताजनक, जमावाची आरोपीला मारहाण
वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाचे मेडकचे खासदार आणि बीआरएस विधानसभा निवडणुकीतील उमेदवार कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर सोमवारी चाकूने हल्ला करण्यात आला. निवडणूक प्रचारासाठी ते सिद्धीपेटमधील सूरमपल्ली […]