• Download App
    Kotak Mahindra Bank Panchkula FD fraud 2026 | The Focus India

    Kotak Mahindra Bank Panchkula FD fraud 2026

    Kotak Mahindra Bank : कोटक बँकेवर ₹160 कोटींच्या फसवणुकीचा आरोप; पंचकुला नगरपालिकेच्या एफडीमध्ये गडबड, बँकेने स्वतः पोलिसांत तक्रार दाखल केली

    हरियाणातील पंचकुला महानगरपालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या मुदत ठेवी (FD) संदर्भात कोटक महिंद्रा बँक वादात सापडली आहे. बँकेवर सुमारे ₹160 कोटींच्या फसवणुकीचा आरोप आहे.

    Read more