WATCH: कोकणासाठी मंगळवारी खास मोदी रेल्वे धावणार गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांना खास भेट
विशेष प्रतिनिधी जालना: गणेशोत्सवासाठी कोकणकडे आधीच १५० रेल्वे गाड्या सोडल्या आहेत.अजून रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली जाईल,अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात दिली.येणाऱ्या ७ सप्टेंबरला […]