कोकण कन्या नेहा ठरली ‘ढोलकीच्या तालावर’ची विजेती! तर धुळ्याचा शुभम उपविजेता..
पुणे : मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कार्यक्रम ‘ढोलकीच्या तालावर’ हा गेल्या काही दिवासांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. उत्कृष्ट लावणी नृत्यांगनांनी यावेळी ‘ढोलकीच्या तालावर’चं पर्व चांगले […]