• Download App
    konkan railway | The Focus India

    konkan railway

    Konkan Railway : कोकण रेल्वे महामंडळाच्या विलिनीकरणास संमती

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले की, कोकण रेल्वे महामंडळाला सतत तोटा सहन करावा लागत असून आवश्यक गुंतवणुकीसाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. चार राज्य एकत्रित येऊन हे महामंडळ तयार झालं होत.

    Read more

    गणेशोत्सवासाठी कोकणात यंदाही धावणार मोदी एक्स्प्रेस; पाहा वेळ आणि ठिकाण!!

    प्रतिनिधी मुंबई : गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात. त्यामुळे या काळात कोकणात जाणाऱ्या बस तसेच रेल्वे फुल्ल असतात. एक्स्प्रेसचे तिकीट मिळत नसल्याने अनेकजण […]

    Read more

    कोकण रेल्वेमार्गावर विजेवर धावली पहिली मालगाडी! वर्षाकाठी डिझेलसाठीचे १०० कोटी वाचणार

    विशेष प्रतिनिधी रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर सोमवारी पहिली मालगाडी विजेवर धावली. ही गाडी विना अडथळा धावल्यामुळे पुढे टप्प्याटप्प्याने प्रवासी गाडी चालवून चालविण्यात येणार आहे. […]

    Read more