Islamic State : पुण्याच्या कोंढव्यातील संशयित तल्हा खानच्या घरावर NIA चे छापे; खुरासन प्रांत, अबुधाबी मोड्यूलशी कनेक्शन उघडकीस!!
विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुण्यातील कोंढवा भागातील तल्हा खान नावाच्या 38 वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा टाकून इस्लामिक स्टेटशी संबंधित कागदपत्रे आणि […]